Solar Jobs आणि Solar Business साठी सुवर्णसंधी – मोफत सेमिनार ऑन SOLAR PV Technology!
सौर ऊर्जेमध्ये करिअर करू इच्छिता? मग त्यात नोकरी किंवा व्यवसाय कसा करता येईल, किती नफा कमावता येईल, त्यात भविष्यात कोणत्या संधी उपलब्ध आहेत हे जाणून घेण्यासाठी अवश्य ऑफलाईन सेमिनार अटेंड करा
तुम्हाला solar energy मध्ये करिअर करायचं आहे का? तुम्ही solar jobs, jobs for mechanical engineers, IT jobs, supervisor jobs, surveyor jobs, operator jobs, किंवा ITI technician jobs च्या संधी शोधत आहात का? मग MITCON तर्फे आयोजित Solar PV Technology या मोफत ऑफलाइन सेमिनारला उपस्थित राहा!
Solar Jobs मध्ये मोफत मार्गदर्शन सेमिनार
का सहभागी व्हावे?
Solar energy मध्ये करिअर कसे करता येईल याबद्दल संपूर्ण माहिती.
Solar market मधील नवीन ट्रेंड आणि भविष्यातील संधी.
Solar business सुरू करून नफा कमावण्याचे मार्ग.
उद्योग तज्ञ आणि प्रोफेशनल्स बरोबर नेटवर्किंग करण्याची संधी.
सेमिनारचे तपशील:
तारीख: रविवार, 16 मार्च 2025
वेळ: सकाळी 11:00 वाजता
स्थळ: MITCON, सेंट जोसेफ हायस्कूल, David S Barretto RD, शेल्टर डॉन बॉस्को समोर, पाच गार्डन, वडाळा, मुंबई – 400031
कोण सहभागी होऊ शकतात?
Mechanical engineers जे Solor jobs मध्ये संधी शोधत आहेत.
IT professionals जे solar jobs आणि automation मध्ये रस घेत आहेत.
Supervisors, आणि iti technicians जे solar jobs शोधत आहेत.
Entrepreneurs जे स्वतःचा solar business सुरू करू इच्छितात.
Job seekers जे solor jobs मध्ये संधी शोधत आहेत.
10th pass 12th pass/ ITI All greade - सर्वच जण सहभागी होऊ शकता
रजिस्ट्रेशन कसे कराल?
पुढील लिंक वर जाऊन आपली पर्सनल आणि शैक्षणिक माहिती भरावी
मर्यादित जागा – आजच नाव नोंदवा!
Solar jobs च्या मागणीत मोठी वाढ होत आहे आणि हा सेमिनार तुम्हाला नवीनतम संधींची माहिती देईल. नवनवीन संधी शोधून तुमचे करिअर solar jobs मध्ये घडवा.
तुम्हाला solar jobs मध्ये करिअर करायचे असल्यास, हा एक उत्तम पर्याय आहे! तज्ञांसोबत नेटवर्किंग करा आणि तुमच्या भविष्यासाठी एक मजबूत पाया रचा. ही संधी सोडू नका!
टीप: हा सेमिनार पूर्णपणे ऑफलाइन असेल. भेटूया सेमिनारमध्ये!
अधिक माहितीसाठी संपर्क करा
+91 8956488979 / 9075096467 / 8956433284
RECENT POSTS
WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn